नत्रयुक्त पदार्थ म्हणजे काय?HealthPlanet

Posted on Wed 30th Nov 2022 : 10:21

प्रथिने : नत्रयुक्त पदार्थ
शरीरात प्रत्येक भाग हा प्रथिने आणि क्षार यांचा मिळून तयार झालेला असतो. घर जसे विटा, चुना, पत्रे यांचे तयार झालेले असते तसे शरीरही (घनभाग) 75% प्रथिने व क्षारांचे बनलेले असते. प्रथिने हा नत्रयुक्त पदार्थ आहे. पृथ्वीवर सजीव सृष्टीची सुरुवातच प्रथिनांपासून झाली.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info